मनोज जरांगेपाटलांचा हा VIDEO का vairal होतोय बघा
" मराठ्यांचा योद्ध तसेच, मराठ्यांचा नेता मनोज पाटील जरांगे "
मराठ्यांचा नेता मनोज जरांगे पाटील यांची आज दिनांक ९/१०/२०२३ रोजी वैजापूर तातुक्यामध्ये १४ तारखेला आंतर्वाली जालना येथे होणारी भव्य सभेची माहिती मनोज दरंगे यांनी दिली.
दुपारी अडीच वाजता हि सभा झाली सभेला हजारो मराठी युवक उपस्तीत होते. आणि एकच "नारा एक मराठा लाख मराठा" देत होते .
तसेच पुढे लासूर ला जातानि दहेगाव मध्ये शिव प्रतिमेचे पूजन केले पूजना दरम्य vairal झालेला हा ऐक video आहे हजारो लोकांची गर्दी असतानी पण ऐका छोट्या मुलीला गर्दीतून जपून घरी घेऊन जा असे त्यांनी सांगितले
म्हणजे एकीकडे सत्कार होत आहे लोक गर्दी करून फोटो घेत आहे. तरी पण त्या कडे लक्ष न देता त्यांचे लक्ष त्या छोट्या मुलीवर होते तिची काळजी घ्या असे सांगितले आणि आपण बघतो कि आजकालचे राजकारणी काम तर काही करत नाही, जे करतात ते फक्त फोटो आणि video चांगले आले पाहिजे या कडे लक्ष देतात .
पण जरांगे पाटील सरकार सारखे फक्त प्रचार करण्या कडे लक्ष न देता सामान्य जनतेची काळजी करतांनी दिसतात
या कारणामुळेच जरांगे पाटलाच्या सत्कार साठी JCB वेग वेगळ्या गावातून एकत्र येत आहे .इतके कोण राजकन्यासाठी पण येत नेही .
म्हणूनच मनोज जरांगे यांना मराठ्यांचा नेता आणि माराद्यांचा योद्ध असे देखील म्हणतात .