कुसुम सोलर पंप लाभार्थी याद्या जाहीर अहमद नगर जिल्हा


कुसुम सोलर पंप लाभार्थी याद्या जाहीर 




कुसुम सोलर पंप लाभार्थी याद्या जाहीर अहमद नगर जिल्हा ,kusum solarpum,kusum solar



कुसुम सोलर पंप लाभार्थी याद्या जाहीर अहमद नगर जिल्हा 


 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघतात की गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी कुसुम सोलापूर साठी अर्ज केले होते तसेच या अर्ज भरलेल्या काही शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या आपल्याला व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल होताना दिसत आहे.

 कुसुम सोलापूर योजनेसाठी 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले ते तसेच ज्यांचेdocument व्हेरिफिकेशन कंप्लिट झाले असे काही शेतकऱ्यांचे नावे यादीत आहे.

 


यामधील काही याद्या आपल्याकडे देखील अवेलेबल आहेत तर सदर याद्या आहेत यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे नाहीत अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही तर असे शेतकऱ्यांनी चालू वर्षी म्हणजे 2023 मध्ये कुसुम सोलापूर योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी 2021 मध्ये म्हणजे  दोन वर्षांपूर्वी अर्ज भरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांचे जे सर्व डॉक्युमेंट वेरिफिकेशन कंप्लिट झालेले आहेत.


 त्यांचे सर्वे कंप्लेंट करण्यासाठी व त्यांचे बँक पासबुक तसेच जमिनीचे रेकॉर्डिंग सर्व क्लिअर झालेले असे शेतकऱ्यांच्या याद्या या आता सध्याला whatsapp ग्रुप वरती व्हायरल होत आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही त्यांनी घाबरून जाण्याची काही कारण नाहीये जेव्हा आपले सर्व डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल त्यानंतर

 आपल्याला पात्र करण्यात येईल त्यानंतर लाभार्थी म्हणजेच कुसुम सोलर पंप म्हणजे मेडा ऑफिसला आपल्या अर्ज पूर्णपणे व्हेरिफाय करून आपल्याला यादीमध्ये पात्र करण्यात येणार आहे .

 त्यामुळे शेतकऱ्यांची यादीत नाव नाही त्यांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही कोणालाही यादीमध्ये नाव येण्यासाठी पैसे देण्याची गरज देखील नाही.

 

 तर खाली सदर दिलेली यादी आपल्या व्हिडिओ वरती कमेंट टाकणारे का शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्हा या जिल्ह्याचे नाव कमेंट केलेले आहेत तर त्या जिल्ह्याची म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याची यादी आहे.

 याआधी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे देखील यादी आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती टाकलेले आहेत वेबसाईट वरती यादी टाकलेली आहे आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून आहात हे आम्हाला खाली व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओचे    कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव टाका आपल्याला ज्या जिल्ह्याची यादी हवी असेल अशा जिल्ह्याचे नाव आपण खाली व्हिडिओ हा कंप्लेंट दोन मिनिट बघितल्यानंतरच टाका  तर ते आपल्या जिल्ह्याचे नाव हे कमेंट करा कारण तरच तुमची कमेंट आम्हाला भेटणार आहे धन्यवाद.



आपल्याला जर आपल्या जिल्ह्याची लाभार्थी यादी पाहिजे असेल तर खालील व्हिडिओ 2 मिनिटे कंप्ली

 

बघुन झाल्यावर जिल्ह्याचे नाव कॉमेंट मध्ये टाका. म्हणजे आम्हीं त्या जिल्ह्याची यादी आपल्याल available

करून देऊ 



अहमदनगर जिल्ह्याची लाभार्थी यादी 👈

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने