कुणबी नोंदी सापडण्याची वेबसाईट maratha-kunbi-nondi


कुणबी नोंदी सापडण्याची वेबसाईट maratha-kunbi-nondi



 
कुणबी नोंदी सापडण्याची वेबसाईट maratha-kunbi-nondi


कुणबी नोंदी सापडण्याची वेबसाईट maratha-kunbi-nondi


मित्रांनो बरेच दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून वाद-विवाद सुरू आहे यामध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंट ने सरकार मार्फत मराठी लोकांच्या कुणबी नोंदी शोधण्याले यामध्ये तहसील कार्यालय तसेच इतर कार्यालयाच्या ठिकाणी शेतकऱ्याचे म्हणजे शेतीचे खरेदी विक्री तसेच कार्यालयाचे नोंदी वगैरे या सर्व ठिकानी कुणबी नोंदी ज्या आहेत त्या शोधण्याचे सुरू असताना आता बऱ्याचशा व्यक्तींना आपली नोंद कुणबी नोंदी मध्ये आहे की नाही हे माहीत नाही आपल्याला कुणबी सर्टिफिकेट कसे काढता येणार आहे त्याचबरोबर कुणबी सर्टिफिकेट काढण्यासाठी जो पुरावा पाहिजे तो कुठे भेटणार आहे आपली कुणबीची नोंद कशावर आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत .
 
माहिती संपूर्ण बघा त्याचबरोबर आपल्या सर्व मित्र परिवारांना लिंक जे आहे पोस्टची तर ती शेअर करा म्हणजेच त्यांना त्यांचे कुणबी सर्टिफिकेट घेण्यासाठी जी वंशावळ जोडावी लागते त्यामध्ये जो पुरावा असतो कुणबी नोंद असलेला तर तो त्यांना मिळण्यास मदत होईल तर आपली कुणबी नोंद आहे की नाही हे कसे बघायचे हे आपण पुढे बघणारच आहोत त्याआधी

आपण जर आमच्या यूट्यूब चैनल ॲग्रोटेक्निकला सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा त्याचबरोबर कुणबी नोंद शोधण्याचा संपूर्ण व्हिडिओ अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपल्या चैनल वरती अवेलेबल आहे खाली व्हिडिओ आहे त्यावर ती क्लिक करून आपण व्हिडिओ बघू शकता


कुणबी नोंदी महाराष्ट्र सरकारने कलेक्टर ऑफिस वर वेबसाईट वरती अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत तर प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस वर त्या त्या जिल्ह्यामधील तालुक्यांची तसेच त्या गावांची संपूर्ण नोंदी च्या सापडलेले आहेत त्या सर्व नोंदीची व्यक्ती च्या नावासहित माहिती देण्यात आलेली आहे.

या लिंक वरती क्लिक करून आपण आपल्या गावातील तसेच आपल्या तालुक्यातील सर्व कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींची लिस्ट जी आहे तर ते डाऊनलोड करू शकता गावाने आई सर्च करू शकता त्यासाठी खाली आपला जिल्हा बघा जिल्ह्याचे नावावर क्लिक करून आपण आपली कुणबी नोंद शोधू शकतात अधिक माहितीसाठी व्हिडिओ देण्यात आलेला आहे कुणबीण होऊन वेबसाईट वरती जाऊन कशी बघावी त्यासाठी फक्त दोन मिनिटांचा व्हिडिओ आहे बघून घ्या धन्यवाद 



 











 















 
























टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने