कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत कोणत्या शेतकऱ्याना सोलर पंप मंजुर झाला

 कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत कोणत्या शेतकऱ्याना सोलर पंप मंजुर झाला

कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत कोणत्या शेतकऱ्याना सोलर पंप मंजुर झाला




कुसुम सोलर पंप योजना


कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना सोलर पंप मंजुर झाला गेल्या 6महिन्या पासून शेतकऱ्यांना सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन  देण्यात आले होते तरी देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी आत पर्यंत पेमेंट कंप्लीट केले नाही .

काही शेकऱ्यांनी त्यांच्या लिंक सिम कार्ड ल रिचार्ज केला नाहि तर काही शेतकऱ्यांना पेमेंट कसे करायचे हे माहीत नाही.

 

काही शेतकऱ्यांचे तर सेल्फ सर्वे रजेक्ट झल्ये या कारणाने त्यांना सोलर पेमेंट ऑप्शन आले नाही.

आपल्या whatssaap ग्रुप ल किंवा या वेबसाइट वर बुलढाणा जिल्ह्यातील पेमेंट बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी आलेली होती.

आशा लाभार्थ्यांना पेमेंट करण्यासाठी शेवटची तारीक ही 24/9 पर्यंत होती त्यानंतर काही पुढे वेळ वाढीव मिळाला होता.

जर आपल्याला पेमेंट ऑप्शन आलेला असेल तर पेमेंट करून घ्या 

 

काही लाभार्थ्यांना पेमेंट ऑप्शन हे meda website वर login केल्यावर दिसते

तर काहींना महावितरण ॲप मध्ये


सोलार पंप official website अर्ज स्थिती बग्याण्यासाठी

पेमेंट आणि सेल्फ सर्वे केळेल्या शेतकऱ्यांना पुधील sms kahi दिवसांत प्राप्त होतो.

आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण कमेंट मध्ये विचारू शक्य किंवा आपल्या 

यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता


YouTube चॅनल ल भेट द्या 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने