वैजापूर तालुक्यातील वीरगाव गाव मध्ये रस्त्यासाठी आमरण उपोषण
वीरगाव शिरसगाव रत्यवसाठी वीरगाव शिवारातील ग्रामस्थांनी दिनांक २/१०/२०२४ रोजी आमरण उपोषण सुरू केले
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की त्यांना दररोज गावत येण्यासाठी ज्या रसत्यचा वापर करतात त्या रस्त्याची अतिशय वाईट अवस्ता झाली आहे .
वीरगाव गावाजवळ/गावाला लगत असलेल्या रस्त्यावर सांडपाणी तसेच अरुंद रस्ता
या कारणाने नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना गावात येताना व घरी परत जातांना रस्त्यावरील चिखल, व गटारे तुडवत जावे लागले.
या आधी ग्रामस्थांनी आंदोलन करुण ग्रामपंचायत विभागाला निवेदने व अर्ज केलेले आहे.
उपोषणात सहभागी असलेले ग्रामस्थ संख्या ही. 40 पेक्षा जास्त आहे.
१) काशिनाथ गुलाबराव बारसे
२) अलताब पठाण
३) सागर थोरात
४) महेमुद पठाण
५) गणेश गायकवाड
६)फारुक पठाण
७) सलीम पठाण
८) देविदास म्हस्के
९) गणेश बारसे
१०) भगवान गायकवाड
११) श्रीधर बारसे
१२) काका नाईक
हे सर्व व या व्यतिरिक्त 30 व्यक्ती उपोषणासाठी बसलेले आहे.
Tags
News