मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत हजारो अर्ज करणारा top चा जिल्हा

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत हजारो अर्ज करणारा top चा जिल्हा 


 News: मागेल त्याला सौर कृषिपंप

मागेल त्याला सौर कृषिपंप
सोलार पंप अर्ज स्थीत चेक करण्यासाठीं 

 

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटला उदंड प्रतिसाद दिला आहे. केवळ १४ दिवसांत १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ३ हजार ६०३ अर्ज मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील आहेत. शिवाय अर्ज करण्यात जालना जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.


 

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली होती. राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषिपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाइट तयार केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने