कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 2024

 कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 2024


कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 2024

कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 2024

 



कृषी यांत्रिकीय विभागासाठी त्याचबरोबर कृषी अवजारांसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आलेली आहे .

महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांनी कृषी अवजारांसाठी अर्ज केले होते तर यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांचे लक्ष सोडत यादे कडे लागलेले होते तर ही सोडत यादी आलेली आहे. 

 

यादी पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आलेले दिनांक 2/1/2024 रोजी सोडत यादी पोर्टलची प्रसिद्ध करण्यात आलेली यादी मध्ये नाव कसे प्रकारे बघा यासाठी व्हिडिओ बघा आणि काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली  कमेंट मध्ये आपण विचारू शकता .



कृषी यांत्रिकी सोडत यादी बघण्यासाठी खालील लिंक देण्यात आले त्यावर ती क्लिक करून आपण ही यादी डाऊनलोड करू शकता आणि आपले नाव बघा संपूर्ण महाराष्ट्र मधील जिल्ह्यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा 




कृषी यांत्रिकी सोडत यादी २०२४ download करा 

 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने