महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगाराच्या मुलींना मिळणार ₹51000, Daughters of construction workers in Maharashtra will get ₹51000.
महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगाराच्या मुलींना मिळणार विवाहासाठी ₹51000
महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामगारास होळीच्या विवाहासाठी 51 हजाराचा लाभ मिळत आहे कोणत्याही दोन अपत्यास पात्र असतात लाभ घेण्यासाठी कामगार ऑफिसला त्याची नोंदणी किंवा रिन्यूअल अद्यावत लागते
तरच मुलीच्या विवाह साठी 51 हजार रुपये मिळतात व मुलाच्या विवाहासाठी तीस हजार रुपये मिळतात हे फक्त दोन मुलालाच लाभ घेता येतो दोन व्यतिरिक्त जास्त मुलांना लाभ घेता येत नाही लाभ घेण्यासाठी
खालील कागदपत्राची पूर्तता करावी लागते
कागदपत्राची पूर्तता
आधार कार्ड झेरॉक्स
बँक पासबुक झेरॉक्स
कामगार नोंदणी पावती ग्रामपंचायत विवाह नोंदणी प्रमाणपत्र शंभरच्या बॉण्डवर नोटरी केलेली लागते
प्रथम विवाह आहे असे शपथ पत्र तयार करावे लागतात व त्याला नोटरी लग्नपत्रिका आणि लग्नामध्ये हार घातलेला दोघांचा फोटो
सर्वांचे एकत्रित फाईल करून याचा लाभ घेता येतो
Tags
योजना
