महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगारांना मिळणार ₹दीड लाख अनुदान
महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगारांना मिळणार ₹दीड लाख अनुदान
महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे नोंदणी बांधकाम कामगार आहेत त्यांना या घरकुलाचा लाभ घेता येतो लाभ घेण्यासाठी किंवा त्याची पात्रता कामगार म्हणून त्याची नोंदणी अद्यावत असणे गरजेचे आहे एक वर्षापेक्षा जास्त त्याची नोंदणी असावी लागते घरकुल योजनेसाठी खालील कागदपत्राची पूर्तता करावी लागते ते पुढील प्रमाणे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
1 ग्रामपंचायत चा ठराव लागतो.
2 ग्रामसेवक व सरपंच यांचा पाहणी अहवाल ग्रामसेवक व सरपंच कामगार यांच्या कच्च्या घरासमोरचा फोटो घ्यावा लागतो खरंच कामगारांना घर नाही का किंवा कच्चे आहे याची पाहणी ग्रामसेवक सरपंच करत असतो त्याला पाणी अहवाल असे म्हणतात तो पाहणी अहवाल लागतो फोटोमध्ये ग्रामसेवक व लाभार्थी स्पष्ट दिसावेत कच्चे घर असावे लागते शेड किंवा मातीचे तरच याचा लाभ मिळतो.
3 अटल बांधकाम कामगाराचा एक फॉर्म त्यासोबत भरून द्यावा लागतो.
4 लाभार्थ्याची नोंदणी किंवा रिन्यूअल पावती झेरॉक्स प्रत लागते.
5 आधार कार्ड झेरॉक्स प्रत बँक पासबुक झेरॉक्स प्रत.
6 राशन कार्ड चे ऑनलाइन प्रिंट त्यामध्ये लाभार्थ्याचे नाव असावे लागते. टिप,, या अगोदर कोणत्याही घरकुलाचा लाभ न घेणाऱ्या व्यक्तीस याचा लाभ मिळतो त्या अगोदर एखाद्याने दर घरकुलाचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेतून लाभ घेता येणार नाही याची कामगारांनी नोंद घ्यावी
तसे ग्रामपंचायतच्या ठरावांमध्ये नमूद केले जाते. सर्व कागदपत्राची एक फाईल करून पंचायत समितीमध्ये जमा करावी लागते पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदला पोहोच होते जिल्हा परिषद बांधकाम कामगार ऑफिसला फाईल जमा करते त्यानंतर खायची पुढील प्रोसेस होते त्याला थोडा वेळ लागतो कामगार ऑफिस मध्ये
