नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये या दिवशी खात्यात जमा होणार

 


 


 

नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये या दिवशी खात्यात जमा होणार

 

नमो शेतकरी योजनेचे ४००० हजार रुपये लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

 

पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महसन्मान योजना या दोन्ही योजनाचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.




आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनाचा लाभ घेता येणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे.

 

या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

ही नवीन योजना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे

मुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता चार हजार मिळणार आहे.

 


कृषी सिंचन योजना 2023 सिंचनासाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार


clik

 

नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात चार हजार याच महिन्यात होणार जमा

 

वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे पात्र शेतकऱ्याची यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे.

अशी करण्यात आली निधीची तरतूद

कोरोंना नंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिति बेटाचीच असताना निधी उभारण्याचे आवाहन आहे.

 

त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल.

त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रक्कमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने