कृषी सिंचन योजना 2023 सिंचनासाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार

कृषी सिंचन योजना 2023 सिंचनासाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार 

कृषी सिंचन योजना 2023  सिंचनासाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार 

 Irrigation Scheme : शेतकऱ्यांच्या शेती सर्व पाण्यावर अवलंबून आहे, पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही. मग पाणी पावसाचा असो, बोरवेलच असो अथवा एखाद्या विहिरीचा असो. यांना पाण्याचा प्राथमिक स्त्रोत म्हणून पाहिले जातात. इतर ऋतूमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी तितकी अडचण निर्माण होत नाही परंतु उन्हाळ्यामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असावा लागतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित प्रमाणात पाण्याचा वापर केला, तर सिंचन पद्धतीने पिकांना पाणी देऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत सुद्धा करता येते.

कृषी सिंचन योजना 2023  सिंचनासाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान मिळणार !

आजच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना सिंचनासाठी एखादा उपकरण बाजारातून खरेदी करणे सहजासहजी शक्य होत नाही, हीच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरकारकडून शेतीमध्ये सिंचन उपकरण बसवण्यासाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली, त्यासाठी तब्बल शेतकऱ्यांना 70 ते 80 टक्के अनुदान दिलं जातं. ज्यामध्ये तुषार सिंचन व ठिबक सिंचन यांचा समावेश आहे. तर चला मग पाहूयात आजच्या लेखांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घेता येईल ? आज कुठे करावा लागेल व शासनाकडून शेतकऱ्यांना किती अनुदान देण्यात येईल ? इत्यादीबद्दलची थोडक्यात माहिती

Irrigation Scheme

Irrigation Scheme : शेतकऱ्यांना आता तुषार आणि ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान मिळणार

Irrigation Scheme : शेतकऱ्यांच्या शेती सर्व पाण्यावर अवलंबून आहे, पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही. मग पाणी पावसाचा असो, बोरवेलच असो अथवा एखाद्या विहिरीचा असो. यांना पाण्याचा प्राथमिक स्त्रोत म्हणून पाहिले जातात. इतर ऋतूमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी तितकी अडचण निर्माण होत नाही परंतु उन्हाळ्यामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असावा लागतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित प्रमाणात पाण्याचा वापर केला, तर सिंचन पद्धतीने पिकांना पाणी देऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत सुद्धा करता येते.

आजच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना सिंचनासाठी एखादा उपकरण बाजारातून खरेदी करणे सहजासहजी शक्य होत नाही, हीच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरकारकडून शेतीमध्ये सिंचन उपकरण बसवण्यासाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली, त्यासाठी तब्बल शेतकऱ्यांना 70 ते 80 टक्के अनुदान दिलं जातं. ज्यामध्ये तुषार सिंचन व ठिबक सिंचन यांचा समावेश आहे. तर चला मग पाहूयात आजच्या लेखांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घेता येईल ? आज कुठे करावा लागेल व शासनाकडून शेतकऱ्यांना किती अनुदान देण्यात येईल ? इत्यादीबद्दलची थोडक्यात माहिती.

Irrigation Scheme : शेतकऱ्यांना आता तुषार आणि ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान मिळणार

सिंचनासाठी अर्ज कसा करावा ? यासाठी येथे क्लिक करून माहिती पहा !

सिंचन योजना : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र राज्यांमध्ये राबविली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ठराविक अनुदान दिलं जातं. ज्यामध्ये अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा समावेश असून खर्च मापदंडाच्या 55 ते 80 टक्क्यापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना 05 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत दिले जाते.

पूरक अनुदान : सिंचनासाठी शेतकऱ्यावर जास्तीचा भार पडू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आलेला असून सिंचनासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त खर्च झेपणार नाही, त्यामुळे पूरक अनुदान देण्याचा निर्णय कृषी सिंचन योजना अंतर्गत व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या दोन्ही अंतर्गत मिळून ठिबक तुषार सिंचनासाठी अनुदान देण्यात येत. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने