राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस सध्या नाही ? . -पंजाब डख
1 जुलै 2 जुलै मुंबई कोकनपट्टी व उत्तर महाराष्ट्र काही भागात पाउस आहे .
🟡 2 जुलै 3,4,5 मराठवाडा, विदर्भ , प . महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात सरीवर सरी येत राहतील सर्वदूर नसेल .
🔴 दि.6,7,8,9 जुलै दरम्याण पाउस वाढणार आहे.
🌧️ जुलै 6,7,8,9 पूर्वविदर्भ , विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्र चांगला पाउस वाढेल .
जमिनीमध्ये एक इतभर ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा .
🟡 माहितीस्तव- राज्यात पाउस आहे पण तो सर्वदूर नाही . विखुरलेल्या स्वरूपाया असल्यामुळे सारखा पडत नाही . जिथे चांगला पाउस झाला तिथे पेरण्या झाल्या काही भागात पाउस नाही तिथे पेरण्या राहील्या आहेत तरी पण 15 जुलै पर्यंत राज्यात पाउस पडल व पेरण्या मार्गी लागतील .
10वी व 12वी पास इंडियन नेव्ही अग्निवीर भरती 2023
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे. असी पंजाब डख यांनी सांगितले
हवामान अभ्यासक पंजाब डख


