10वी व 12वी पास इंडियन नेव्ही अग्निवीर भरती 2023 |


10वी व 12वी पास इंडियन नेव्ही अग्निवीर भरती 2023   | Indian Navy Agniveer SSR/MR Bharti 2023 Application Form Fill Up Process


Indian Navy Agniveer SSR/MR Bharti 2023 Application Form Fill Up Process – 10वी व 12वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.भारतीय नौदलात नवीन पदांसाठी 4465 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये (SSR) अग्निवीरसाठी 1365+2800 जागा आहेत तर (MR) अग्निवीरसाठी 100+290 जागा आहेत. या भरतीसाठी अर्ज 19 जून 2023 पर्यंत करू शकता. इंडियन नेव्ही अग्निवीर भरती SSR/MR 2023 साठी शिक्षण पात्रता, शारीरिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, वेतन, भरतीसाठी लागणारी फी व अर्ज करण्याची सोपी पद्धत ही सर्व माहिती आपण या लेखामार्फत घेणार आहोत.

ndian Navy Agniveer SSR/MR Bharti 2023 Application Form Fill Up Process

Indian Navy Agninveer SSR and MR Bharti 2023 form Form Agnipath Scheme Requirement. For the Posts of 4465 and Agninveer SSR Requirement for the posts of 13+2800 & Agninveer. MR 100 Posts you can apply online 19 jun 2023 is last. All the information about indian navy Agniveer Bharti like last date officeal Website link, salary, age limit and more


SSR (अग्नीवीर1365+2800  (महिला- 833)
2MR (अग्नीवीर)100+200  (महिला- 60)
 एकूण जागा4465 जागा 

SSR/MR Indian Navy Agniveer Bharti  2023 Salary

वेतन ( Salary) – अर्जदाराची निवड झाल्यानंतर महिन्याला 30,000/- हजार एवढा फिक्स पगार दिला जाणार आहे. तसेच दरवर्षी पगारामध्ये नियमाप्रमाणे वाढ होईल. (ड्रेस व ट्रॅव्हल खर्च वेगळा दिला जाणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने