२०२१ खरीप पिक विमासाठी १६० कोटी निधी
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षाकरीता
दि.२९.०६.२०२० व दि. १७.०७.२०२० च्या शासन निर्णयान्वये crop insurance भारतीय कृषि विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि.. रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि., भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि.. बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि.व एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं. लि या ६ विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे कधी येणार खात्यात पाहण्यासाठी पूर्ण माहिती दिली आहे.
प्रधानमंत्री वपक विमा योजना खरीप हंगाम 2021 साठी उिगरीत राज्य वह्सा वपक विमा हप्ता अनुदान इफ्को टोकीओ जनरल इं. कं. वल. या कं पनीस अदा करण्यासाठी रु.160,37,93,783/- इतका वनधी मार्गदशगक सूचनांमधील मुद्दा क्र.13.1.5 नुसार कृ वष विमा कं पनीस वितरीत करण्यास शासनाची मानयता देण्यात येत आहे.धन्यवाद माहिती आवडल्य्स शहरे नक्की करा