औरंगाबादच्या सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा भन्नाट असा पुतळा साकारला होता.

 औरंगाबादच्या सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा भन्नाट असा पुतळा साकारला होता.



 अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'पुष्पा' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले असले तरी 'पुष्पा'ची क्रेझ कायम आहे.



 दरम्यान औरंगाबादच्या सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा भन्नाट असा पुतळा साकारला होता. तसेच तयार केलेला पुतळा अल्लू अर्जुन याला भेट द्याव अशी त्यांची इच्छा होती. त्यांची हीच इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झाली असून, अल्लू अर्जुनने त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांची मूर्ती स्वीकारली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने