कुकुट पालन साठी मिळणार 5 लाख 13 हजार अनुदान अर्ज सुरू

 कुकुट पालन साठी मिळणार 5 लाख 13 हजार अनुदान अर्ज सुरू 




नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यवसाय हे एक उत्पन्नाचे चांगले स्त्रोत आहेत poultry कुकुट पालन साठी 5 लाख 13 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे Poultry farming या जिल्ह्यामधील या तालुक्यासाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहेत चांगल्या प्रकारे कुकूटपालन व्यवसाय केल्याने मोठ्या प्रमाणात नफा मिळतो कुकुट पालनसाठी सरकार तर्फे ते पाच लाख 13 हजार रुपये सबसिडी देण्यात येत आहे सदर योजनेचे अर्ज दिनांक ३१ जून पर्यंत अर्ज भरणे


सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सदन कुक्कुट विकास गटाची स्थापना सन 2022-23 यावर्षी करायची असून त्यासाठी पात्र इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत Poultry farming अशाप्रकारे सुरू करण्यात आलेली या जिल्ह्यामध्ये या तालुक्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे




 सदर योजनेचे अर्ज दिनांक ३१ जून पर्यंत अर्ज भरणे आणि आवश्यक आहे Poultry farminga या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे तर या जिल्ह्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने