११वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही.
Pm Kisan 11th Installament
ट्रॅक्टर खरेदीसाठी आता ५०% पर्यंत अनुदान ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२ सुरू क्लिक करा 👈
११वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही.
Pm Kisan 11th Installament सम्मान निधि योजना अंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा अपडेट आलेल आहे मित्रांनो पी एम किसान योजना अंतर्गत सर्वच शेतकऱ्यांना ekyc बंधनकारक करण्यात आली होती
या
कुकुट पालन साठी मिळणार 5 लाख 13 हजार अनुदान अर्ज सुरू
या समोर एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे ekyc करणाऱ्या लाभार्थ्याची यादी जाहीर झाली आहे यादी या ठिकाणी आलेली आहे ekyc लाभार्थ्याची ची यादी आपल्या मोबाईलवर कशी पाहिजे हे या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर पाहूया सविस्तर PM Kisan 11th Installament काय आहे संपूर्ण माहिती
ज्यांनी आपली केवायसी केली नसेल त्यांना 31 मार्चपूर्वी ही PM Kisan 11th Installament प्रक्रिया पूर्ण करायची आहे यानंतर असलेले एकमेव शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होईल शेतकरी सन्मान योजना साठी जे खाते देण्यात आले आहे त्या बँकेच्या खाते
पुस्तकाला आधार कार्ड जोडण्याची आहे यासाठी बँकेत जायचे आणि संबंधित कर्मचाऱ्यांना खात्याची केवायसी करायची आहे असे सांगायचे.
किंवा जवळच्या CSC सेंटर ला भेट द्या
