*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने मध्ये मोठा बदल पहा काय बदल झाला आहे👇*
Ladkibahin yojna New criteria
*१) आता सध्या ज्या महिलांनी लाभ घेतला आहे त्यांना त्यांचे उत्पन्न खरोखर अडीच लाख रुपया पेक्षा कमी आहे याचा तहसीलदार द्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेला उत्पन्न दाखला द्यावं लागणार आहे.*
*२) ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती जर पेंशन वेतन धारक असेल तो कोणत्याही खाजगी कंपनी किंवा सरकारी कर्मचारी असेल किंवा त्यांच्या कडे घरामध्ये चार चाकी गाडी असेल असेल तर त्या महिलांना या पुढे लाभ मिळणार नाही.*
*३) पाच एकर इतकी जमीन असलेल्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील म्हणजेच रेशन मध्ये नाव असलेल्या एकत्रित कुटुंबातील व्यक्ती असेल तर अशा कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.*
*४) आता प्रत्येक कुटुंबातील फक्त दोनच महिला या योजनेसाठी पात्र असतील जर या पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर यांचे पुढील हफ्ते येणार नाही.*
*आणि येवढेच नव्हे या तपासण्या घरोघरी जावून केल्या जाणार आहे आणि हे सर्व नियम संमती पत्रात दिलेले होते ते कोणत्याच महिलांनी पाहिले नाही आणि फॉर्म भरले आणि पैसे घेतले आता ज्या महिला सरकारी कर्मचारी होत्या तर यांच्या वर सरकारी पगार असताना पण नियमांचे पालन न केल्याने कारवाई केली जाणार आहे.*
*ज्या महिलांनी सर्व नियमांचे पालन केले असेल आणि त्यांना या योजनेचा लाभ चालू राहील आणि या मध्ये २१०० रुपयाची वाढ बजेट मंजूर झाले की होणार आहे असे मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.*
*ज्या महिलांचे मागील एकही हफ्ता आलेला नाही त्यांनी कृपया आपल्या बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आव्हान मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे तरी कृपया ज्या महिलांचे पैसे आलेले नाही त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.*
