पिक विम्याचे 371 कोटी रुपये हे आता मंजूर
पिक विम्याचे 371 कोटी रुपये हे आता मंजूर करण्यात आलेले आहेत काही शेतकरी आहे ते अपत्र आहे का त्यांच्या बँक खात्यामध्ये देखील आता पैसे जमा करण्यात येणार आहेत 73 हजार शेतकरी आहेत त्यापैकी खूप लोक अपात्र असणार आहेत.
pik vima crop insurance 2023 pik vima crop insurance 2024
मित्रांनो 2023 मधील जर खरिपा हंगाम पाहायला गेलं तर हा जो पिकाचा विमा आहे तो उतरवण्याचे काम आहे ते कंपनी करत होते त्या जिल्ह्यातील चार लाख 38 हजार एवढे शेतकरी आहेत त्यांच्यापैकी खूप लोकांचे नुकसान झालेले आहे तीन लाख 64 हजार 799 शेतकरी आहेत एवढ्यांचे नुकसान झालेले आहे तर आता त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन टप्प्यात 370 कोटी 85 लाख एवढी रक्कम असणार आहे.
ती देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर आता खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले असलेले असेल तर पिक विमा काढलेले शेतकरी असणार आहेत त्यांना तीन लाखाचा 360 शेतकरी असणार आहे त्यांना पीक विमान कडून कंपनीकडून 35 टक्के एवढा तसेच 330.77 कोटी एवढे रुपये देण्यात येणार आहेत तर याबद्दलची माहिती आपण आता येथे पाहिलेली आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग तर मला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण क्रॉप इन्शुरन्स याबद्दलची सर्व माहिती पाहून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बर त्यासोबत आपला व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करायचा याच्यामध्ये आपण सर्व सरकारी योजना व शेतकरी योजना बद्दल माहिती देत असतो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
