लाडकी बहिणी अर्ज बाद झाला असेल तर लगेच करा हे काम तुमचा अर्ज approved झालाच पाहिजे
लाडकी बहिणी अर्ज बाद झाला असेल तर लगेच करा हे काम तुमचा अर्ज approved झालाच पाहिजे
लाडकी बहिणी योजना आहे याचा अर्ज तुमचा बाद झालेला असेल तर तुम्हाला नवीन अर्ज देखील बंद होणार आहेत तर आता काय यावरती करावा लागणार आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया मित्रांनो यासाठी तुम्हाला याचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला माहीतच आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज भरू शकत आहात ऑनलाईन रित्या देखील तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत प्ले स्टोअर वरून एक नारीशक्ती
ॲप होते त्याच्यावरून तुम्ही आतापर्यंत अर्ज भरत होता पण सरकारने आता त्यांची वेबसाईट काढलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही अर्ज भरू शकता परंतु जर काही कारणास्तव
तुम्हाला त्यावरती अर्ज भरता आला नाही तर मित्रांनो तुम्ही मोबाईलच्या मधून अर्ज भरू शकता तसेच तुमचा जर काय करायचं ते जाणून घेऊया.
Ladki Bahin Yojana Status 2024 अर्ज बाद झाला
Ladki Bahin Yojana Status 2024
Ladki Bahin Yojana Status 2024
