Karj Mafi Yojna Maharashtra 2024

 

Karj Mafi Yojna Maharashtra 2024 

Karj Mafi Yojna Maharashtra 2024


Karj Mafi Yojna Maharashtra 2024 


 
Karj Mafi Yojna Maharashtra 2024 : महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील सरकारने 31 डिसेंबर 2019 रोजी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्याच्या जवळपास शेतकऱ्यांनी घेतलेल्या थकीत अल्पमुदतीचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे उद्देशाने ही महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. मार्च 2015 आणि मार्च 2019 हि कर्जमाफी सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुदत आणि व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या व्यक्तींसाठी हि कर्जमाफी लागू करण्यात आलेली आहे.( Karj Mafi Yojna Maharashtra 2024

योजनेमध्ये जे शेतकरी दुर्लक्षित आहेत, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत. अशा शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज सरकार महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत माफ करणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेचे अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पुनर्घटन किंवा पुनर्गठीत कर्जासाठी कमाल मर्यादेपेक्षा कर्जमाफीची लाभ दिले जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने