कापसाचे वाढते बाजार भाव COTTON RATE TODAY
COTTON RATE TODAY सध्या कापसाचे बाजार भाव पूर्वीच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत पण शेतकऱ्यांनी कापूस आधीच विक्री केलेला आहे किरकोळ राहिलेला शेतकऱ्यांना किंवा पाण्याखालील जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कापूस बाजार भाव वाढीचा फायदा होणार आहे कारण ज्यांचे शेत पाण्याखालील आहे व त्यांनी आणखीन सुद्धा शेतामधील सरकीचे पीक काढलेले नसेल तर त्यांना आता चांगला बाजार भाव मिळणार आहे.
आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण वाचावा व त्यामध्ये काही जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव नसतील तर थोड्या वेळाने भेट देऊन पहा कारण बाजार भाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.
Tags
शेती


