BHARAT ATTA YOJANA भारत ब्रँड योजना

 

 

BHARAT ATTA YOJANA भारत ब्रँड योजना

 

 

https://youtu.be/27mi6wmEzGo

bharat atta yojana भारत ब्रँड योजना अंतर्गत कसा मिळेल लाभ

   

 

bharat atta yojana भारत ब्रँड योजना अंतर्गत कसा मिळेल लाभ

भारत आटा bharat atta योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १०० मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात आलेल्या आहे 



कुसुम सोलर pump नवीन अर्ज योजना 👈

सफल, मदर डेअरी आणि तर सहकारी संस्था मार्फत देखील हे गव्हाचे पीठ विकले जाणार आहे. हे गव्हाचे पीठ ३० आणि ४० किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असणार आहेत.

 

महागाई वाढत असून सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान जनतेस याची खूप मोठी झळा पोहचते. महागाई कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला स्वस्त किमतीमध्ये गव्हाचे पीठ मिळावे हा या भारत आटा योजनेचा उद्देश आहे.



कुसुम सोलर pumpसेल्फ सर्वे कसा कराव बघण्यासाठी 👈

भारत ब्रँड योजना bharat atta yojana

भारत आटा योजनेसाठी शासनाच्या वतीने २.५ लाख टन गव्हाची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

   

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. मार्केटमध्ये ब्रँडेड गव्हाचे पीठ  ४० ते पन्नास रुपये प्रती किलो मिळते. आता अशाच पद्धतीने शासनाचे ब्रँडेड गव्हाचे पीठ केवळ २७.५० पैशांमध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या भारत आटा योजनेचा लाभ मिळणार आहे.

खालील दराने मिळणार लाभ

भारत ब्रँड योजनेतून मिळणारे धान्य आणि त्याचे दर खालीलप्रमाणे प्रमाणे आहे. bharat atta and other price

 

गव्हाचे पीठ bharat ata = 27.50 रु.प्रती किलो.

 

डाळ Bharat Daal = 60 रु. प्रती कोलो.           

 

कांदा Bharat onion = 25 प्रती किलो.

   

सध्या 457 किरकोळ दुकानामधून एनसीसीवतीने 20 राज्याच्या 54 शहरात केंद्र सरकारचा अनुदानावर कांदा विक्री सुरू आहे. 329 किरकोळ स्टोअर्स वर नाफेडच्या माध्यमातून 21 राज्यांमध्ये 55 शहरात सवलतीच्या किमतीत कांदा विकला जातो. तर अशा पद्धतीने हि भारत आटा योजना राबविली जात आहे bharat atta price.

 

Tags : Bharat Daal,bhart sarkar yojna,bhart sarkat aata yojna,india government scheme, bharat atta yojana, भारत ब्रँड योजना

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने