रब्बी पीक वीमा भरण्यासाठी पीक पेरा PDF
रब्बी पीक वीमा भरण्यासाठी पीक पेरा PDF download
रब्बी हंगामाच्या पिक पेरा PDF लगेच करा download,pik pera २०२३, Rabbi pik pera PDF
खरीप हंगामाची पीक विमा अर्ज हे भरलेले असतांनाही
हजारों शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंनीकडून बाद करण्यात आले आहे .
त्यातील बरेच अर्ज हे पीक पेरा , तसेच सामाईक सहमती पत्रामुळे बाद झालेले तसेच revoet (रिटर्न)पाठवण्यात आले. सहमती पत्रक व पीक पेरा खालिल website वरूनच download करा म्हणजे काही अडचण येणार नाही.
कारण त्यावर वर्ष तसेच सीजन रब्बी लिहिलेल आहे.
👉रब्बी पीक पीक पेरा PDF download करण्यासाठी 👈
👉सामाईक सहमती पत्रक download करण्यासाठी 👈
जर कोणी जमीन काही दिवसांपासून भाडेतत्वार करत असल्यास त्या शेतातील पिकाचा पिक विमा भरू शकता त्याचा त्यासाठी खालिल प्रमाणे आहेत
Pike pera,swayam ghoshna patra, Rabbi pik pera PDF file, Rabbi pik pera, Pik Vima Pik pera file, PDF file Rabbi pik pera, Pik pera 2023-24,
Tags
शेती
