राज्य सरकारचा दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय


राज्य सरकारचा दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय

 


राज्य सरकारचा दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय


 

राज्य सरकारचा दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय


 राज्य सरकारने निश्चित केलेल्या या सणांच्यावेळी दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या योजनेचा राज्यातील 24 लाख 58 हजार 747 कुटुंबाना फायदा होणार आहे.



 

समोर आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ 24 लाख 58 हजार 747 कुटुंबांना घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या साड्या रेशन दुकानात वाटप करण्यात येतील. ही योजना राज्य यंत्रमाग महामंडळाकडून राबविण्यात येणार आहे. त्याकरिता महामंडळ 2023-24 या वर्षास एक साडी 355 रुपयांना खर करणार आहे. मुख्य म्हणजे, योजनेसाठी साड्यांचे उत्पा वाहतूक, जाहिरात, प्रसि साठवणूक, होणारा सर्व खर्च राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. खास म्हणजे, या योजनेमळे महीला वर्गाला सणवारांवेळी न मिळतील.    

 







वस्त्रोद्योग विभागाकडून 2 जून 2023 रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणामुळे, शिधापत्रिकाधारकांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रावर विणलेली एएन साडी मोफत देण्यात येणार आहे. योजना 2023 ते 2028 अशा प वर्षांसाठी नियोजित करण्यात आ आहे. ज्यामुळे सर्व पात्र कुटुंबांना पु पाच वर्षे मोफत साडीचा लाभ घेता येणार आहे. या साडीचे वाटप दिवाळी सण, गौरी गणपती सण, आंबेडकर जयंती अशा सनंना करण्यात येईल.



Kusum solaryojna लाभार्थी याद्या 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने