पोस्ट ऑफीस भरती 2023 निकाल जाहीर बघा तुमचे आहे का
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या
Shetkrigov website वर
तर मित्रांनो आपण जर पोस्ट ऑफीस भरती साठी अर्ज केला आहे आणि रिझल्ट ची वाट पहात होते तर आता
आनंदाची बातमी आहे .
पोस्ट ऑफीस भरती रिझल्ट लागलेला आहे
जर आपण जुलै महिन्यात अर्ज केलेला असेल तर first मेरिट लिस्ट लागलेली आहे लिस्ट मध्ये आपले नाव बघून
लवकरात लवकर पुढील प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी
लिस्ट मध्ये नाव बघण्यासाठी आणि मेरिट लिस्ट download करण्यासाठीं खाली लींक देण्यात आली आहे.
Tags
Exam
