Post Office Bharti 2023

 

Post Office Bharti 2023


Post Office Bharti 2023 : तुमच्या गावात पोस्ट मास्टर पदांची भरती होणार 





Post Office Bharti 2023 : तुमच्या गावात पोस्ट मास्टर पदांची भरती होणार 


 

Post Office Bharti 2023 : तुमच्या गावात पोस्ट मास्टर पदांची भरती होणार की नाही याची यादी प्रसिद्ध झाली आहे. 10वी पास असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय डाक (India Post) विभागाने एकूण 30,041 पदांसाठी भरती जाहिरात जारी केली आहे. या भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक (Post Master - GDS), सहायक शाखा पोस्ट मास्टर (एबीपीएम) आणि शाखा पोस्ट मास्टर (बीपीएम) या पदांसाठी ऑनलाईन (Online) अर्ज मागण्यात आले आहेत. भारतीय डाक विभागाद्वारे या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. त्यामुळे आजचं अर्ज करा. ही भरती राज्यातील सर्वच जिल्ह्यात रिक्त पदांवर भरती सुरू आहेत. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. ठाणे, पुणे, बारामती, मुंबई, नाशिक, मालेगांव, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर जिल्हा, नागपूर शहर, वर्धा व चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील भरती होणाऱ्या पुर्ण गावांची यादी खाली दिली आहे.  

 



■ Total पदे : भारतीय डाक विभागात तब्बल 30,041 पदे भरली जाणार आहेत.


■ भरती पदे : पोस्ट मास्तर, सहायक शाखा पोस्ट मास्टर (एबीपीएम) आणि शाखा पोस्ट मास्टर (बीपीएम) या पदांची भरती केली जाणार आहे.


■ मासिक वेतन : ज्यांची निवड होईल त्यांना 12,000 रूपये ते 29,380

 

रूपये वेतन दिले जाणार आहे.


■ शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण आहेत ते अर्ज करू शकतात. 


■ भरती जिल्हे : ठाणे, पुणे, बारामती, मुंबई, नाशिक, मालेगांव, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर जिल्हा, नागपूर शहर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील डाक विभागात भरती करण्यात येणाऱ्या गावांची यादी वरती दिली आहे.

 

■ वय : भरतीसाठी आलेल्या होण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे.


■ निवड : ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्या अर्जदारांना Permanent नोकरी मिळणार आहे.


इतर पात्रता : उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. तर निवड : केली जाईल.

 


■ निवड : अर्जदारांना 10वीच्या टक्के नुसार उमेदवारांची निवड केली जाईल.


अर्ज सुरू : 3 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत. आजचं अर्ज करा.


■ अर्ज शुल्क : ओपन / OBC/EWS - 100/- रूपये तर SC / ST/ PwD - 0/- शुल्क आकारले गेले आहे.


■ Last date : 23 ऑगस्ट 2023. ही अर्ज स्विकारण्याची अंतिम


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने