एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.





एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.


 यावर्षीच्या म्हणजेच 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना अमलात आणण्याची अंमलबजावणी केली आहे. त्या योजना मध्ये अनेक योजना अशा आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खूप फायद्याच्या आहेत. त्यामधील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.




गेल्या तीन वर्षापासून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत असं असताना मात्र आता सरकार बदल झाला,एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपये अनुदान मिळणार महाविकास आघाडी शासनाने शासन निर्णय न काढल्यामुळे हे 50,000 हजार रुपये अनुदान मिळेल की नाही मिळेल अशा प्रकारचे एक शक्यता सध्या निर्माण झाली होती शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात संभ्रमात केलेले होते.



आता नवीन सरकारची स्थापना झाल्यामुळे हे 50 हजार रुपये अनुदान कोणत्या तारखेला येईल हे निश्चित सांगता येत नाही. परंतु येत्या काही दिवसातच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तरी अधिकृत माहितीनुसार, 31 जुलै अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे 50 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येऊ शकते.



अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या अधिवेशनात म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. मात्र हे आश्वासन आता पूर्ण होत आहे याचा फायदा 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. 2022-23 मध्ये यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.Agriculture loan



मित्रांनो, आपणाला माहीत असेल की नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे परंतु हे अनुदान कोणत्या वर्षी घेतलेले असेल. आणि त्या शेतकऱ्याने कधी कर्जफेड केली यावर अवलंबून आहे 




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने