MPSC Bharati लोकसेवा आयोगामार्फत १६१ जागांसाठी भरती यांच्याच साठी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध पदांच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी राज्यातील विविध ३७ जिल्हा केंद्रांवर रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे MPSC Bharati.
पद
सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदाच्या जागा MPSC Bharati.
शैक्षणिक पात्रता for mpsc
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
फीस
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५४४/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३४४/-रुपये
आहे.
मित्रांनो अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला परत परत भेट देत चला व तुमच्या सर्व मित्रां पर्यंत हि वेबसाईट नक्की शेअर करा.
दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीचे कामे अंतिम टप्प्यात असून तीस तारखेपर्यंत पेपर तपासण्याचे काम पूर्ण होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे SSC HSC Result Date कोरोनामुळे मागील दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या परंतु यंदा परीक्षा ऑफलाइन पद्धतीने झाल्या व विद्यार्थ्यांना पेपरमध्ये बरच काही सवलती देखील देण्यात आल्या
.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध पदांच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी राज्यातील विविध ३७ जिल्हा केंद्रांवर रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे MPSC Bharati.
.
दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीचे कामे अंतिम टप्प्यात असून तीस तारखेपर्यंत पेपर तपासण्याचे काम पूर्ण होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे SSC HSC Result Date कोरोनामुळे मागील दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या परंतु यंदा परीक्षा ऑफलाइन पद्धतीने झाल्या व विद्यार्थ्यांना पेपरमध्ये बरच काही सवलती देखील देण्यात आल्या. आता लवकरच निकाल…
