Crop Insurence) या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २० हजार रुपये येथे यादी आपले नाव पहा

 (Crop Insurence) या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २० हजार रुपये येथे यादी  आपले नाव पहा


Crop Insurence) या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २० हजार रुपये येथे यादी  आपले नाव पहा




Crop Insurence मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली म्हणजे एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी 639 कोटी शिल्लक राहणार आहे ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे.


या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २० हजार रुपये


  



Crop Insurence पीक विम्यासाठी बीड पॅटर्न राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी चा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 10 हजार रुपये मदत मिळणार.बीड जिल्ह्यातमागील वर्षी २०२०-२०२१ तब्बल 17 लाख 91 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता यापोटी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या इस्सा मिळून 798 कोटी पिक विमा कंपनीला भरला होता.


 



Crop Insurence मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली म्हणजे एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी 639 कोटी शिल्लक राहणार आहे ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने