CET,NEET, MHT-CET या परीक्षांच्या तारीख वाढली या तारखेला होणार परीक्षा
महाराष्ट्र सामायिक प्रवेश प्रक्रिया एमएचटी-सीईटी 2020 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण उदय सावंत पेट करून माहिती दिली होती आणि तंत्रशिक्षण मंत्री मंडळात परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती मात्र सीईटी परीक्षेत काही महत्त्वाचे बदल शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे स्वतः निर्णय या बद्दलची माहिती दिली आहे.
CET,
board exam पुढच्या वर्षीपासून सेंटर चा निकाल लागेल आणि 1 सप्टेंबर पासून पत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन आहे अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी दिले आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण कमी वाटतील अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या परीक्षा प्रमाणे पुन्हा परीक्षा घेऊन अधिक गुण मिळवण्याची संधी देण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
तसेच या संदर्भातील मोठा बदल म्हणजे आता पण विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी सीईटीच्या मार्फत प्रवेश देण्यात येत होता मात्र आता बारावीचे 50 टक्के आणि डीजे 50 टक्के असावी कुमार कंपनी कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे यामुळे बारावीच्या मार्गाचे महत्त्व नक्कीच वाढणार आहेत तसेच उच्च शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. ज्या मुलींना सीईटी परीक्षा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पदवी कार्यक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी बरेच होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवाशांना हा नियम लागू करण्यात आलेला आहे
या परीक्षांच्या तारखा एम एस टी सी इ टी एक्झाम 2022 साठी पीसीएम ग्रुप ची परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे तर पीसीबी ग्रुप ची परीक्षा ची 12 ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान होणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे 15,16 व 17 ऑगस्ट या कोणतेही पेपर नसणार आहे दरम्यान JEE,NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखा मध्ये ओव्हरलॉपिग होऊ नये म्हणून विद्यानंद सोडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती त्यानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे परीक्षा देणाऱ्या हजारो जण दिलासा मिळाला आहे.
