हवामान अंदाज बघा केव्हा येईल पाऊस

आणि पश्चिमेकडील वाऱ्याचा वेग वाढल्याने केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने,
पुढील २-३ दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.




 राज्यात दिनांक २७ मे, २८ मे व २९ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर २७ मे रोजी विदर्भात मात्र काही तुरळक ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

३० मे रोजी दक्षिण कोकण व गोव्यात विजेच्या कडकडाट, मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

३१ मे रोजी दक्षिण कोकण व गोव्यात विजेच्या कडकडाट, मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या दिवशी विदर्भात हवामान मुख्यात कोरडे राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने