राज्यात सन २०२१ मध्ये अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. याच अनुशंगाने

राज्यात सन २०२१ मध्ये अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. याच अनुशंगाने

या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर अशे अनुदान हे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. 

तर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने