सोन्याचा दर कोसळलं आत्ताच चेक करा २२ कॅरेट सोन्याचे दर Gold price has fallen

सोन्याचा दर कोसळलं आत्ताच चेक करा २२ कॅरेट सोन्याचे दर Gold price has fallen





आज, देशभरात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घसरण पाहायला मिळत आहे. सध्या 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹90,150 इतका झाला आहे, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹98,350 झाली आहे. कालच्या तुलनेत आजचा भाव तब्बल ₹2,750 रुपयांनी कमी झाला आहे. ही घसरण केवळ एका दिवसातील आहे, त्यामुळे बाजारात एकच खळबळ माजली आहे. गुंतवणूकदार, सोन्याचे व्यापारी आणि सामान्य खरेदीदार सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत – सोन्याचे भाव आणखी कमी होणार का? आताच सोने खरेदी करावे की थांबावे? या घसरणीमागची कारणे काय असावीत?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील दर

बघितल्यास असे दिसून येते की महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर समान आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे या सर्व शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर ₹90,150 प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर ₹98,350 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. मात्र लक्षात घ्यावे की या किंमतींमध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. अचूक आणि अंतिम दरांसाठी स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने