महावितरण सोलर पंप योजना अर्ज प्रोसेस l mahavitaran solar pump application

सोलर पंप योजना अर्ज प्रोसेस mahavitaran solar pump application

सोलर पंप योजना अर्ज प्रोसेस mahavitaran solar pump application


 

सोलर पंप योजना अर्ज प्रोसेस mahavitaran solar pump application


गेल्या काही दिवसांपासून सोलर पंप साठी अर्ज सुरू असताना काही शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते अपात्र ठरविण्यात आले किंवा शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेअंतर्गत 
सोलर पंप साठी अर्ज करता आले नाहीत लिमिटेड कोठा असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी अडचणी आलेले आहे तर आता जे शेतकरी राहिलेले आहेत तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे त्यांनी आपला अर्ज जो आहे तर तो महावितरण विभागामध्ये करून तो अर्ज सोलर पंप योजनेमध्ये कन्व्हर्ट करावा 

तर अशा प्रकारे आपल्याला जो सोलर पंपाचा लाभ आहे तर तो कुसुम सोलर पंप योजना अगोदर तसेच लवकरात लवकर भेटणार आहे.
 आपल्या शेतामध्ये जो सोलर पंप आहे तर तो साधारण आपले पेमेंट प्रसिद्ध झाल्याच्या नंतर दोन महिन्याच्या आत फिट होऊन जातो त्याच बरोबर सोलर पंपासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस आपल्या यूट्यूब चैनल agrotechique वर देण्यात आलेली आहे जर आपण ती बघितली नसेल तर खाली पार्ट फर्स्ट चा व्हिडिओ देण्यात आलेला आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची लिंक देखील देण्यात आलेले तर तेथे आपण बघू शकता एकदा संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला जी माहिती आहे तर ती समजण्यासाठी तसेच अर्ज करण्याच्या स्टेप कुठल्या आहेत संपूर्ण माहिती आपल्याला समजणार आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने