कमी विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, kharip pikvima 2022 मधील नुकसान भरपाई चा मोठा निर्णय
हेही वाचा 👉👇
कमी विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, kharip pikvima 2022 मंजूर.
खरीप पीक नुकसान भरपाई रक्कम रु.१०००/- पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रु.१०००/ अदा करण्यासंदर्भात 2019 मध्ये शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्यात 2019 च्या शासन परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबावयाची कार्यपध्दती आणि अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत.
संचालक (वि. व प्र.), कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार "प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान" योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना- खरीप हंगाम २०२२ करीता रु. २,९३,९९,३१६/- इतकी रक्कम वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे
Tags
शेती

