कुसुम सोलर पंप योजना शेतकऱ्याने 2021 ला अर्ज भरला पण आजुन काहीच ऑप्शन आले नाही
कुसुम सोलर पंप योजना शेतकऱ्याने 2021 ला अर्ज भरला पण आजुन काहीच ऑप्शन आले नाही
कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी यादी जाहीर झालेल्या
आहेत. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्याना
सेल्फ सर्वे तसेच पेमेंट ऑप्शन देण्यात आलेले आहे.
याद्या मध्ये 2021 मध्ये फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांचे आहे
पण काही शेकऱ्यांनी 2021 मध्ये फॉर्म भरून देखील त्यांचे नाव
यादीत आलेले नाहीये अशा शेतकऱ्यांनी काय करावे .
तर अश्या शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती चेक करा
अर्जाची स्थिती कशी बघावी यासाठी खालिल विडिओ संपूर्ण
बघा.
आणि आपल्या अर्जाची स्थिती बघा अर्जात काही त्रुटी असल्यास ती पुर्ण करुन अर्ज परत सबमिट करा.
महिती आवडल्यास आपल्या मित्रांना, शेतकरी बंदूना शेअर नक्की करा.
धन्यवाद 🙏
👉कुसुम सोलर पंप application status बघा 👈
Tags- kusum solar pump, PM Kusum yojna, kusum solar pump pement option, solar pump New update, solarpump yojana, solaryojna,soalr pump mahiti, solarpump application status,how to check solar pump pement option, how to check solar pump application status, Kusum benifishari,soalr arj, solarpump, trening video, trening news,
