*पिक विमा फॉर्म रिजेक्ट/रिवर्ट* प्रॉब्लेम
पिक विमा फॉर्म भल्यानंतर फॉर्म चुकलाय किंवा फॉर्म रिजेक्ट/रिवर्ट झाल्यास उपाय
पिक विमा फॉर्म भल्यानंतर फॉर्म चुकला असल्यास रिजेक्ट/रिवर्ट करण्यासाठी तसेच रिजेक्ट/रिवर्ट झालेले फॉर्म सबमिट करण्यासाठी करा हे काम
Note (ज्यांनी अगोदरचा फॉर्म भरला असेल त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरा)
पिक विमा फॉर्म रिजेक्ट/ रिवर्ट करण्यासाठी खालील फॉर्म मध्ये माहिती भरून द्या त्यासोबतच farmer डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करा.
Tags
योजना
