Kusum solar pump योजना 2023
Kusum solar pump yojna2023
Kusum solar pump योजने बाबत /सोलर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केंद्र सरकारच्या कृषी योजना अंतर्गत एक लाख मेडा तर्फे तसेच महावितरणच्या माध्यमातून एक लाख सौर कृषी पंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे
आणि महावितरण महापारेषण महानिर्मिती तसेच होल्डिंग कंपनीने तसेच ऊर्जा विभागाने वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. Kusum Solar Pump Scheme 2023 त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेलच शिवाय सबसिडीचा भार सुद्धा कमी होणार आहे. यासाठी जी जागा लागेल त्यासाठी भाडे शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्याला शाश्वत उत्पन्न देखील मिळू शकेल….!
Kusum Solar Pump Scheme 2023) विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसात आठ तास सिंचन करता यावे यासाठी महाराष्ट्राला 2 लाख कृषी पंप उद्दिष्ट केंद्र सरकारचे कुसुम योजना अंतर्गत देण्यात येत आहे.(Kusum Solar Pu
mp Scheme 2023) यासाठी राज्यात सध्या 20 जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी देखील सुरू झालेले आहे. कोणत्या जिल्ह्यात शेतकरी पात्र असणार आहेत.
पण आतापर्यंत 70% सोलार पंप योजनेतील जिल्हे कंप्लेंट झाले
Google वर बऱ्याच बातम्या येत आहे की सोलर पंपचा नवीन कोटा उपब्ध झालं आहे पण आतापर्यंत कुठलाही नवीन कोटा उपब्ध झालेला नाही तरी सर्व शेतकरी मित्रांना याची. नोंद घ्यावी
नवी अर्ज सुरु झाल्यास आपल्याला कळवण्यात येईल
महिती आवडली असल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा
👉कर्ज माफी योजना २०२३ बघा काय आहे click here 👈
Kusum solar pump yojna2023

