कुसुम सोलर पंप योजनेचे आज पासुन अर्ज सुरू हे कागदपत्र तयार ठेवा

   

कुसुम सोलर पंप योजनेचे आज पासुन अर्ज सुर



कुसुम सोलर पंप योजनेचे आज पासुन अर्ज सुर


 

शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी व अत्यंत महत्त्वाची बातमी आणली आहे. मित्रांनो आपणा सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट बघत असलेल्या कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज आज पासुन म्हणजे 17/05/2023 सुरू करण्यात आले आहेत. तर मित्रांनो या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तयार ठेवा. 

 

कुसुम सोलर पंप योजना ही राबविण्यात येत आहे,या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप हवे आहे. अश्या लाभार्थ्याची अर्ज मागवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून या योजनेचा कोटा पूर्ण झाल्यावर या योजनेचे

 

 अर्ज बंद करण्यात आले होते. पण आता मात्र आज पासुन या योजनेचे अर्ज ज्या जिल्हात कोटा राहिलेला आहे,अस्या जील्हातील शेतकऱ्यांकडून आज पासुन अर्ज सुरू करण्यात आले आहेत. तसेच ज्या जिल्हात कोटा नसेल तिथे कोटा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर मित्रांनो लवकरात

 

 लवकर अर्ज करा. कारण या योजनेचा कोटा कधी पण पूर्ण होऊ शकतो. व कधी पण अर्ज बंद केले जाऊ शकतात.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने