आधार कार्ड अपडेट करा आपल्या मोबाईल फोन वरून ते ही फ्री मध्ये
आधार कार्ड अपडेट करा आपल्या मोबाईल फोन वरून ते ही फ्री मध्ये
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लॉगिन ऑप्शन वापरा त्यानंतर आपल्या आधार कार्ड नंबर टाका
आधार कार्ड अपडेट करणे कोणाला गरजेचे आहे तर आपण आधार कार्ड काढून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक झाली असेल किंवा यामध्ये आपण आधार कार्ड केव्हाही अपडेट केले नसेल तर आपल्याला आधार कार्ड शी रिलेटेड ऍड्रेस प्रूफ तसेच ओळखपत्र माहिती ही अपडेट करणे गरजेचे आहे नाहीतर आपले आधार कार्ड हे बंद होणार आहे 14 जून 2023 पर्यंत ही माहिती अपडेट करण्यासाठी एकदम फ्री आहे आपण आपल्या मोबाईलवरून देखील ही माहिती अपडेट करू शकतात त्यासाठी खाली दिलेली लिंक वरती क्लिक करा आणि माहिती अपडेट करा माहिती आवडली असल्यास आपल्या इतर सर्व मित्रांना शेअर करा
अधिक माहिती साठी व्हिडिओ बघा 👇
Tags
News
