कुसुम सोलार योजना मध्ये ज्या शेतऱ्यांना पेमेंट ऑप्शन साठी massage आला आहे त्यांनी meda चे AAP instol करून
आपला selfie survey complete करावा
AAP वापरण्याच्या स्टेप खाली दिलेल्या आहे त्याच बरोबर आप लिंक देखील आहे
1)aap open करा
2) माहिती वाचून 3 वेळा next बटणावर क्लिक करा
3) मोबाईल इंटरनेट व लोकेशन ऑन करा
4) रजिस्टर मोबाईल नंबर टाका
5)opt सेंड करा
6) OTP verify करा
7) application details ऑप्शन निवडा आणि आपला
सेल्फ सर्व पूर्ण करा

