कुसुम सोलर पंप अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप अध्यापही मिळालेले नाही त्यांना केव्हा भेटणार solar पंप
Kusum solar pump योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवर अजूनही सोलर पंप हे स्थापित झालेली नाही.
त्यांनी घाबरून जाण्याची आता काहीही गरज नाही कारण ज्या शेतकऱ्यांची नोंदणी ही पूर्णपणे कंप्लेंट झालेली आहे तसेच पंप सोलर पंपासाठी चा जो भरणा आहे तो देखील कम्प्लीट झालेला आहे .
अशा शेतकऱ्यांना आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये सोलर पंप देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यानंतरचे शेतकरी बाकी होते त्या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यात सोलर पंप स्थापित करण्याचे सुरू आहे तसेच जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचे या टप्प्यामध्ये
सोलार पंप स्थापित झाले नाही त्यांना आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये म्हणजेच एक लाख सोलर पंप योजनेअंतर्गतील तिसरा टप्प्यामध्ये त्यांना सोलर पंप वितरित करण्यात किंवा स्थापित करण्यात येणार आहे
कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत आरक्षित गावांची तसेच जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा