Sarkari scheme : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी गावानुसार, जिल्ह्यानुसार यादी पहा
Sarkari scheme : पूर्ण कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्ह्यानुसार गावानुसार यादी पहा
Sarkari scheme महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना niymit karjmafi 2022 दोन लाखांची कर्जमाफी दिली. पण, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते. तसेच दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. दरम्यान, राज्य सरकारने आता २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांत राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पाच दिवसांपूर्वीच घेतला आहे agriculture loan.
Government scheme नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण माननीय niymit karjmafi 2022 श्री मुख्यमंत्रीसाहेब rs.50000 यांची घोषणा केलेली आहे तरी हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी व केव्हा पडणार आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहेज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित ५७ हजार शेतकरी आहेत. सहकार आयुक्तालयाच्या आदेशानुसार नियमित कर्जदारांची यादी बॅंकांनी अपलोड केली आहे. जुलैअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम
वितरीत होणार आहे agriculture loan.Debt forgiveness मित्रांनो महा विकास आघाडी सरकारने याची घोषणा केली परंतु सरकार मध्ये बदल झाल्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत आहे की हे 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार की नाही याचीच आपण माहिती आलो आहोत हे खाली क्लिक करून तुम्हाला बघायला मिळेल.
पूर्ण कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्ह्यानुसार गावानुसार यादी पहा
ख्त्र्यानी दिलेला शब्द पाळला या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे जमा
यादीत आपले नाव तात्काळ पहा
Government scheme त्यानुसार बॅंकांनी आता पात्र खातेदारांची niymit karjmafi 2022 माहिती अपलोड केली आहे. त्याची छाननी करून संबंधित शेतकऱ्याचे आधार अपडेट केले जाणार आहे. दरम्यान, जून २०२० ऐवजी कोरोनामुळे त्या वर्षातील कर्जाची परतफेड करण्यासाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली गेली होती. त्यामुळे ऑगस्ट २०२० पर्यंत सलग तीन वर्षे पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना हे अनुदान मिळणार आहे. पण, ज्या शेतकऱ्याचे पीककर्ज ५० हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना कर्जाच्या रकमेएवढेच अनुदान मिळणार आहे. एका शेतकऱ्याने दोन बॅंकांकडून पीककर्ज घेतले असेल आणि दोन्ही बॅंकांचा तो शेतकरी नियमित कर्जदार असेल, तर त्याला एकदाच लाभ मिळणार आहे agriculture loan.
50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पडण्यास सुरुवात १ली, २री, २री यादी जाहीर या शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे जमा
