अशी कामगार योजना अपॉइमेंट बुक करा
कोण पात्र आहे? (Eligibility)
खालील अटी असणाऱ्या व्यक्तींना नोंदणी करता येते
• बांधकाम क्षेत्रात किमान 90 दिवस काम केलेले हवे
• वय १८ ते ६० वर्षांपर्यंत असावे
• महाराष्ट्रात काम करणारा कामगार असावा
• इतर कोणत्याही बोर्डचा सदस्य नसावा
---
📌 या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ (Benefits)
• आरोग्य विमा सुविधा
• अपघात व मृत्यू सहाय्य
• मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत
• प्रसुतिसाठी विशेष सुविधा
• मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
• घर बांधणीसाठी मदत
• निवृत्ती वेतन योजना
👉काही प्रश्न असतील तर कमेंट करा 👈
सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Tags
योजना