पशुसंवर्धन विभाग योजना गाई म्हशी खरेदी अनुदान 2025
राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी 06/04/02 दुधाळ संकवरत गायी / म्हशींचे गट िाटप करणे या नाविन्यपूणण राज्यस्तरीय सिणसाधारण, अनुसूवचत जाती उपयोजना ि आवदिासी क्षेत्र उपयोजनेंतणगत योजनेस िाचा येथील वद. 30.10.2015 च्या शासन वनणणयान्िये प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली असून, तदनंतर
लाडकी बहिण एप्रिल महिन्याचा हप्ता
िेळोिेळी वनगणवमत के लेले विविध शासन वनणणय, शासन शुध्दीपत्रक, पूरकपत्र ि पत्रांमधील तरतूदीनुसार सदरची योजना राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये प्रवत दुधाळ जनािरांची ककमत ही सन 2011 मध्ये वनवित करण्यात आलेली असून, तदनंतर 11 ििांचा कालािधी लोटलेला आहे. या करीता पशुसंिधणन विभागामार्ण त राबविण्यात येत असलेल्या विविध िैयक्क्तक लाभाच्या दुधाळ जनािरे गट िाटपाच्या योजनांमध्ये वनिड झालेल्या लाभार्थ्यास अवधक दुध उत्पादन देणारी दुधाळ जनािरे िाटप करणे आिश्यक आहे. सद्य:क्स्थतीत गुरांच्या बाजारामध्ये दुधाळ जनािरांच्या ककमतीत सन 2011 च्या तुलनेमध्ये मोठया प्रमाणात िाढ झालेली आहे. नाबाडणने सन 2021-22 मध्ये प्रवत दुधाळ देशी / संकरीत गायीची आधारभूत ककमत रु. 60,000/- तर म्हशीची आधारभूत ककमत रु. 70,000/- वनवित के लेली आहे. पशुसंिधणन विभागाकडुन राबविण्यात येत असलेल्या विविध िैयक्क्तक लाभाच्या दुधाळ जनािरे गट िाटपाच्या योजनेतील दुधाळ जनािरांच्या खरेदी ककमतीत सुधारणा करण्यासाठी मंवत्रमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताि सादर करण्यात आलेला होता. वद. 31 जानेिारी, 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत मंवत्रमंडळाने विविध दुधाळ जनािरे गट िाटप योजनेत िाटप कराियाच्या प्रवत गायीची ककमत रु.70,000/- ि प्रवत म्हशीची ककमत रु. 80,000/- करण्यास मंवत्रमंडळाने मान्यता प्रदान के लेली आहे. सदरची योजना सद्य:क्स्थती िाचा येथील अ.क्र. 1 ते 09 येथे नमुद सिण शासन वनणणय, शुध्दीपत्रक, शासन पूरकपत्र ि पत्रांमधील मागणदशणक तत्िे /सुचना विचारात घेिून राबविण्यात येत आहे. सदरच्या सिण शासन वनणणय, शुध्दीपत्रक, शासन पूरकपत्र ि पत्रांमधील मागणदशणक तत्िे / सुचनांचा अंतणभाि करुन योजनेची अंमलबजािणी सुकर होण्यासाठी सिणसमािेशक शासन वनणणय वनगणवमत करण्याची बाब शासनाच्या विचारावधन होती. त्याअनुिंगाने, िाचा येथील अ.क्र.1 ते 9 येथील सिण शासन वनणणय, शुध्दीपत्रक, शासन पूरकपत्र ि पत्र अवधक्रवमत करुन खालीलप्रमाणे सिणसमािेशक शासन वनणणय वनगणवमत करण्यात येत आहे. शासन वनणणय :- राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुणण (सिणसाधारण, अनुसूवचत जाती उपयोजना आवण वजल्हास्तरीय आवदिासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतगणत लाभार्थ्यांना 02 दुधाळ देशी / 02 संकरीत गायी / 02 म्हशींचा एक गट िाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदरची योजना राज्यात सन 2023-24 या आर्थथक ििापासुन राबविण्यात यािी. योजनेचे आर्थथक वनकि :- या योजनेअंतगणत वनिड झालेल्या सिणसाधारण प्रिगातील लाभार्थ्यास 02 देशी / 02 संकरीत गायी / 02 म्हशींचा एक गट 50 टक्के अनुदानािर तर अनुसूवचत जाती उपयोजना, आवदिासी क्षेत्र उपयोजनेंतगणत वनिड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानािर िाटप करण्यात यािा. देय अनुदानाचा तपवशल पुढीलप्रमाणे आहे.
लाभाथी वनिडीचे वनकि :- सिणसाधारण प्रिगातील तसेच, अनुसूवचत जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची वनिड खालील घटकांिरून उतरत्या प्राधान्यक्रमानेकरण्यात यािी. 1. मवहला बचत गटातील लाभाथी (खालील अ.क्र.2 ि 3 मधील) 2. अल्प भूधारक शेतकरी (1 ते2 हेक्टर पयणतचेभूधारक) 3. सुवशवक्षत बेरोजगार (रोजगार ि स्ियंरोजगार कें द्रात नोंद असलेले)
