कापसाचे भाव वाढण्याची शक्यता
कापसाचे भाव वाढण्याची शक्यता
शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या भाव वाढीच्या आशेने मालाची विक्री थांबवली आहे.
या पुढे कापूस पिकाचा भाव वाढेल की नाही या संदर्भात माहिती खाली पाहूया.
या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे अन्य पिकसह कपासचेही नुकसान झाले शेतकऱ्यांना महागड्या फवारणीचा वापर करून सुद्धा पीक वाचवता आले आहे.
त्यानंतर काही दिवसानंतर कापसावर लल्या रोग व बोंडअळीचा प्रदर्भाव झाला
.सुरुवातीला त्यानुसार कापसाचा चांगला भाव देखील मिळाला परंतु त्यानंतर भावात मोठी घसरण झाली सध्या कापसाला प्रती क्विंटल 8 हजार रुपये भाव मिळत आहे.
त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहे परंतु शेतकऱ्यांना जर आपल्या पिकाचा चांगला भाव घ्यायचा असले तर शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कारण या वर्षी अतिवृष्टीमुळे कपासचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले नाही.
त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस हा पाहिजे तितका आलेला नाही
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जर कापसाची कावक कमी होईल तर कपासचे भाव देखील वाढू शकतील.
